Total Pageviews

Monday, 28 July 2014

गाझाचा  प्रश्न 

इस्राएलच्या अटतैपनामुळे आज पलीस्तीनिन्च्या दुख्खाला पारावार उरलेला नाही . इस्राईल हा  अमेरिका  आणि जगातल्या कोणत्याही देशाला घाबरत नाही . रोज हजारो पलेस्तीनींचे मुडदे पाडले जातात . युनोच्या इस्रेलविरोधी ठरावाला अमेरिकेने विरोधं करणे यातच अमेरिकेची दुटप्पी भूमिका लक्षात येते . प्रभू येशुंनी ज्या भूमीतून जगाला शांततेचा संदेश दिला . ,त्या ठिकाणी आज रोज रक्ताचे सडे पडत आहेत . क्रूरकर्मा हमास आणि युद्धखोर इस्राईल या दोघांच्या कात्रीत शांततेचा सलोखा आज अडकून पडला आहे . 

No comments:

Post a Comment